मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे महिनाभर चर्चा केल्यानंतर अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीवर आतापर्यंत राज्यात ११ जागांवरील उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे, तर पक्षाने स्वतःहून सहा जागांवर इतर उमेदवारांना पाठिंबा दिला असून, त्यातील एका जागेवर तर उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. ‘वंचित’ने आतापर्यंत […]