प्रतिनिधी, मुंबई वंचित बहुजन आघाडी सोबतच्या वाटाघाटींमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा महत्वाचा असा एक महिना निघून गेला. शेवटी वंचितकडून स्पष्ट अशी कुठलीच मागणी झाली नाही परंतु, मविआचा वेळ वाया गेला. या अनुभवाला गाठीशी ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत चर्चाही करायची नाही, अशी भूमिका सध्यातरी मविआने घेतली आहे. वंचितने कुठलाही प्रस्ताव ठेवला तरीही त्याचा विचारही करण्यात येणार […]