Posted inमुंबई

काँग्रेसचा नेता फोडून जागा लढवली, पण बद्रीनाथमध्ये कार्यक्रम झाला

विशाल बडे, मुंबई : भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला, पोटनिवडणूक झाली, पण मतदारांनी असा धडा शिकवला ज्यामुळे काँग्रेस सोडल्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ उत्तराखंडमधील नेत्यावर आली आहे. ऐनवेळी पक्ष सोडल्यानंतर नेता तर गेला, पण कार्यकर्ते काँग्रेसमध्येच राहिले आणि अशा मतदारसंघात भाजपवर पराभवाची वेळ आली, ज्याची ओळख देशभरात आहे. ज्या अयोध्येतल्या पराभवाची चर्चा देशाच्या संसदेपर्यंत […]