Posted inपुणे

निकालाआधी बॅनरची घाई, श्रीकांत शिंदे-राहुल शेवाळेंचे विजयी बॅनर, तर बारणेंना केंद्रात मंत्रिपद

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवलीचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची घाई झाल्याचे दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्या निकालाला जवळपास १५ दिवस बाकी असतानाच श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा जल्लोष केला जात आहे. पुणे – मुंबई महामार्ग वरील उर्से टोल नाका येथे श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि श्रीरंग बारणे […]