Posted inपुणे

IAS Pooja Khedkar : खोट्या ‘अपंगत्व’ प्रमाणपत्राच्या जोरावर, पूजा खेडकर झाल्या कलेक्टर ?

पुणे : प्रशासकीय विभागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या अपंग असलेलं प्रमाणपत्र दाखवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या पदावर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी दूरदृष्टी दोष असल्याचे प्रमाणपत्र दाखवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या […]