Posted inमुंबई

बेरोजगारांचा आक्रोश

पुरुषोत्तम गुळवे : दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीच्या प्रलोभनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या बेरोजगारांचा संघर्ष टोकदार बनला आहे. स्पर्धा परीक्षा व रेल रोको ही आंदोलने संघर्षाची बोलकी उदाहरणे आहेत. राज्याच्या सर्वच भागात रोजगार पूर्ततेसाठी होणारी आंदोलने व मोर्चामुळे तरुणांच्या मनात असंतोष धगधगतो आहे. ६९ जागांसाठी दोन लाख अर्ज, कायम नोकरीसाठी रेलरोको ही त्याची ठिणगी […]