Posted inमुंबई

औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर, राऊतांचा प्रश्न; उद्धव हसत म्हणाले… ‘सामना’च्या मुलाखतीचा टीझर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात मुंबईमधील सहा जागांसह राज्यातील १३ मतदारसंघात सोमवार २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक मुलाखत’ घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘निवडणुकांच्या महाभारतात […]