मुंबई : निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत, त्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी १० कॅमेरे लावून ध्यानाला बसले होते आणि सगळे चॅनेल त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करत होते, तो मूकप्रचार नव्हता काय? असा सवाल विचारत मंगळवारी दुपारी लोकसभेच्या निकालानंतर कोण कुणावर कारवाई करतेय ते […]