Posted inमुंबई

माझं मत वर्षा ताईला, खासदार करून दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माझे मत वर्षा ताईला मिळणार असून ती खासदार म्हणून दिल्लीत जाईल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला.तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे […]