Posted inमुंबई

Uddhav Thackeray : ‘अंबादास दानवेंचे निलंबन म्हणजे षडयंत्र’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Uddhav Thackeray : विधानपरिषदेतून विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणी निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्याकडून दानवेंनी विधानपरिषेदत शिवीगाळ केली असा आरोप केला. यावरच विधानपरिषदेतून कारवाई करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत अंबादास दानवे यांच्यावतीने बाजू मांडत जर अंबादास दानवे चुकीचे काही म्हणाले असतील तर मी माफी मागतो असे म्हणाले इतकेच नव्हे […]