Posted inमुंबई

मर्सिडीज महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार; रोजगारात मोठी वाढ होईल, उद्योगमंत्र्यांना आशा

मुंबई : वाहननिर्मिती क्षेत्रातील नावाजलेली कंपनी मर्सिडीज-बेंझने महाराष्ट्रात यावर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जर्मनीमधील स्टुटगार्ट येथील बेंझच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी ही घोषणा कंपनीकडून करण्यात आली.उद्योगमंत्री सामंत यांचे शिष्टमंडळ सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासोबत […]