पुणे : भारतीय सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पाणबुड्यांमधून पाण्याच्या १०० मीटरपेक्षा अधिक खोलीवरून प्रक्षेपित होऊ शकणारा ‘ड्रोन’(अनमॅन्ड एरियल व्हेइकल) भारतात पहिल्यांदाच विकसित केला जाणार आहे. दोन वर्षांत साकारणार या ड्रोनची निर्मिती करण्याची जबाबदारी पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित […]