Posted inमुंबई

Mumbai News : राज्य सरकारकडून मुजोर टॅक्सीचालक रडारवर, चालकाने प्रवासीभाडे रद्द केल्यास…होणार ‘ही’ कारवाई

प्रतिनिधी, मुंबई : अॅप आधारित टॅक्सीसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक तक्रार म्हणजे, ‘चालकाने भाडे स्वीकारून अचानक रद्द करणे’. या तक्रारीवर उपाययोजना तयार झाली आहे. चालकाने प्रवासीभाडे रद्द केल्यास त्याचा भुर्दंड संबंधित कंपनीला बसणार असून प्रवाशांना लाभ होणार आहे. भाडे स्वीकारून रद्द केल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची महत्त्वाची शिफारस अॅप आधारित टॅक्सी नियमन समितीने केली आहे. गर्दीच्या […]