Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! उद्या मध्य-हार्बरवर ब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक

मुंबई : मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक असणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. मध्य रेल्वे (मुख्य […]