Posted inपुणे

Pune Traffic : पुण्यात वाहतूक कोंडीचा तिढा अद्याप सुटेना, पोलिसांकडून दंडात्मक कारवाईलाच प्राधान्य, नागरिक संतप्त

प्रतिनिधी, पुणे : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत असून, दिवसाला प्राणांतिक अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमनालाच फाटा दिला जात आहे. शहरातील काही ठरावीक चौक वगळता, वाहतूक पोलिस रस्त्यावर नियमन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनाच शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.गणेशखिंड रस्त्यावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे […]