प्रतिनिधी, पुणे : मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास परवानगी नसताना शहरात सर्रासपणे अल्पवयीन मुलांकडून वाहने सुसाट चालवली जात आहेत. त्यातही महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे अपघातचा धोका असून, त्याकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) दुर्लक्ष होत आहे. पालकांवर कारवाईची तरतूद शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेष […]