Posted inमुंबई

शिवसेना ठाकरे गटाचा २९ मे रोजी मोर्चा; दहिसरमधील अपुऱ्या नालेसफाईने नाराजी

मुंबई: मुंबईत नालेसफाईची कामे जलदगतीने होत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी दहिसरमध्ये ही सफाई अद्याप झालेली नाही. याशिवाय खराब रस्ते, प्रचंड वाहतूककोंडी आदी समस्यांनाही येथील नागरिकांना समोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विभाग क्रमांक-१कडून २९ मे रोजी सकाळी १० वाजता महापालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.‘पावसाळा तोंडावर […]