Posted inमुंबई

Evening Top 10 Headlines: अजित पवारांचा थेट शरद पवारांवर आरोप, सर्व विषयात ३५ गुण मिळवणारा पठ्ठ्या आणि हार्दिकबाबत आली मोठी अपडेट

१) २००४ बाबत जे शरद पवारांनी सांगितलं ते खोटं, सुधाकरराव नाईकांचं नाव घेत अजितदादांनी इतिहास गिरवला Ajit Pawar on Sharad Pawar: २००४ बाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी थेट शरद पवारांवर आरोप केला आहे. वाचा नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी २) प्रणिती शिंदेंना मतदारांचे फोन; म्हणाले, मतदान तुम्हाला केले पण EVM ची […]