१) डोंबिवली दुर्घटनेत ८ जणांचा जीव गेल्यावर राज्य शासनाला खडबडून जाग, उचललं मोठं पाऊल Dombivli Chemical Company Blast: डोंबिवली MIDCतील अमुदान केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून ६४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. वाचा सविस्तर बातमी २) एक दिन में मुझे […]