Posted inमुंबई

Evening Top 10 Headlines: महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, राज्यात कधी पाऊस सुरू होणार आणि यांना मतदान करता येणार नाही

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2024, 9:26 pm Follow Subscribe Top 10 Headlines: देशातील पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. यासह आज १९ मे रोजी दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या टॉप १० घडामोडींचा आढावा…