Posted inमुंबई

Evening Top 10 Headlines: पहिल्या पावसात मुंबईकरांची दाणादाण, होर्डिंग पडून तिघांचा मृत्यू, मेट्रो ठप्प, लोकल विस्कळीत, चौथ्या टप्प्यातील मतदान आणि हिना गावित यांचा मोबाईल हॅक

१) घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं, होर्डिंग लावणाऱ्या कंपनीसह रेल्वेवरही बीएमसीकडून गुन्हा दाखल घाटकोपरमध्ये पंट्रोप पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यात अनेकजण जखमी झाले असून होर्डिंगखाली अडकलेल्या ३५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. २) वादल वारं सुटलं गो… मुंबईत पाऊस, रस्ते वाहतुकीला फटका, मेट्रो ठप्प, मुंबई विमानतळ रनवे बंद […]