Posted inमुंबई

त्या होर्डिंगचा मालक अन् १४ जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण?

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये एक विशालकाय बेकायदा होर्डिंग कोसळून १४ जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत अनेकजण जखमी झाले. या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती आहे. भावेश भिंडे हा या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक भावेश आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी […]