Posted inसांगली

प्रकाश शेंडगेंच्या कारवर शाई फेक करत घातला चपलांचा हार, मराठा समाजाचे कृत्य असल्याचा आरोप

सांगली: ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या कारवर मध्यरात्री अज्ञाताने शाई फेक करून चपलांचा हार घातल्याची घटना घडली आहे. परंतू ही घटना मराठा समाजातील काही जणांनी केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. तर प्रकाश शेंडगे यांचाच हा स्टंट असल्याचा आरोप देखील मराठा समाजाने केला आहे.छगन भुजबळांच्या नाराजीने समता परिषद आक्रमक, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची […]