मुंबई: पोलीस नियंत्रणेला सोमवारी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला. कॉलरने पोलिसांना सांगितले की, मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला आहे. पोलिसांनी, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल आणि विमानतळावर झडती घेतली. परंतु तेथे काहीही […]