मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्याअखेर प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी फलाट क्रमांक पाचचे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ६२ तासांचा ब्लॉक घेण्याची चाचपणी मध्य रेल्वेने सुरू केली आहे.सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक ९/१०ची लांबी वाढवण्यासाठी १५ दिवसांचा ब्लॉक […]