ठाणे: एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी एका नेत्याकडे सोपवली की मग पुन्हा त्या जिल्ह्यात लक्ष घालायचं नाही. त्या नेत्याला जो प्रदेश देऊन टाकायचा, त्याच्यावरच पूर्णपणे विसंबून राहायचं हा सुभेदार पॅटर्न उद्धव ठाकरेंना पुन्हा नडला आहे. नारायण राणेंनी १९ वर्षांपूर्वी बंड केलं. ते काँग्रेसमध्ये गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना ते सोबत घेऊन गेले. आता एकनाथ शिंदेंनीदेखील तोच कित्ता […]