Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंच्या लेकाची पुन्हा कमाल, तेजस ठाकरेंकडून सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. ‘जपलुरा मिक्टोफोला’ असे सरड्याच्या या नवीन प्रजातीचे नाव असून, ती अरुणाचल प्रदेशात आढळते. तेजस यांच्या ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनन हे संशोधन केले. सरड्याची ही प्रजाती हिमालय आणि इंडो-बर्मा प्रदेशात आढळणाऱ्या ‘जपलुरा’ […]