Posted inमुंबई

Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधरसाठीची निवडणूक पुढे ढकलली; नव्या तारखा लवकरच जाहीर होणार

मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होणार होते तर १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाजहीर केले जाणार […]