Posted inपिंपरी-चिंचवड

वाकड, ताथवडे भागात ५ वर्षांपासून अजूनही विजेचा लपंडाप सुरु, आयटी कर्मचारी बेजार! |

पिंपरी । वाकड, ताथवडे भागात गेले १२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भव्य गृहनिर्माण रहिवासी संकुलांची भर पडली असूनदेखील येथे गेले ५ वर्षांपासून विजेचा लपंडाप अजूनही सुरु आहे. त्यामुळे आयटी कर्मचारी बेजार झाले असून, सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. महावितरनाने कृपा करून हा विषय त्वरित मार्गी लावावा, असा आग्रह येथील मध्यम व भव्य गृहनिर्माण […]