Posted inसांगली

आई, वडील, ताई आणि तीन लेकरं; 6 जणांच्या बॉडीच्या बाजूला जखमी स्वप्नालीला रात्र काढावी लागली

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील तासगाव तालुक्यातील तासगाव ते मनेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाच्या जवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. अल्टो कार ताकारी कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. दुखापतग्रस्त ३० वर्षीय स्वप्नाली भोसले हिने अख्खी रात्र सहा मृतदेहांच्या जवळ काढली. कुठलीच मदत मिळत […]