Posted inपुणे

Tamhini Ghat: ताम्हिणीत पर्यटकाचा मृत्यू; धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात, महिन्यातील दुसरी घटना

प्रतिनिधी, पुणे : ताम्हिणी येथील मिल्की बार धबधबा येथे पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याच ठिकाणी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.काय घडलं?ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदेश जितेंद्र पवार (वय २१, रा. वडगाव धायरी, मूळ रा. जळगाव) […]