Posted inपुणे

Pune News: धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; रिल्स बघून मित्रांसोबत फिरायला आलेला, ताम्हिणी घाटातील घटना

प्रतिनिधी, पुणे : समाजमाध्यमांवर ‘रील’ बघून ताम्हिणी घाटातील मिल्कीबार धबधबा बघण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा रविवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहताना धबधब्याच्या तळाशी असलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बचाव पथकाने व्यक्त केला आहे. धबधबा दरीत असल्याने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले. काय घडलं? समील […]