Posted inमुंबई

Swine Flu : काळजी घ्या! राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णात वाढ, १५ जणांनी गमावला जीव

Swine flu symptoms : ऐन पावसाळाच्या तोंडावर स्वाइन फ्लूची साथ मुंबईसह राज्यभरात पसरली आहे. १५ जूनपर्यंत राज्यात ४३२ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजते, सरकारी वैद्यकीय आकड्यानुसार १५ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावलाय. दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला मलेरिया, डेंगू, लेप्टो, अतिसार यासारखे साथीचे आजार पसरताना दिसतात. पण यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णात अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची सुद्धा […]