Posted inमुंबई

Shivneri Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! अटल सेतूवरुन स्वारगेट ते मंत्रालय ‘शिवनेरी’ सुसाट…

प्रतिनिधी, मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशा बिरुदावलीसह धावणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या शिवनेरीने वेगवान प्रवास घडवत वेळ बचतीचा नवा उच्चांक नोंदवला आहे. स्वारगेट ते मंत्रालय असा रस्ते प्रवास अवघ्या साडे तीन तासांत शिवनेरीने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, एरव्ही साडे दहाच्या सुमारास मंत्रालयात दाखल होणारा पुण्यातील कर्मचारी आठवडयाच्या पहिल्याच दिवशी साडे नऊच्या ठोक्याला मंत्रालयाच्या […]