पुणे (प्रशांत श्रीमंदिलकर): नवरा बायकोच्या भांडणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा गळा आवळून आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन तिचा खून केल्याची घडली होती. याबाबत या महिलेच्या नवऱ्याने पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बायकोवर सतत संशय […]