Posted inमुंबई

राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी भाजपामध्ये खांदेपालट, अंधारेंची सडकून टीका

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा जनसामान्यांवर मोठा परिणाम पडल्याने महायुतीच्या जागा घटल्याचा दावा भाजपसहित शिंदेसेना आणि अजित पवार यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने माध्यमांशी बोलण्यासाठी दमदार शिलेदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी माध्यमांशी कुणी बोलायचे याचे […]