Posted inपुणे

अगरवालांच्या तीन पिढ्या कायद्याच्या कचाट्यात, पोर्शे अपघात प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमारही अटकेत

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आता अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. कुटुंबाच्या ड्रायव्हरला धमकावणे आणि डांबून ठेवणे या आरोपांखाली गुन्हे शाखेने सुरेंद्र अगरवालांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अल्पवयीन तरुणाची रवानगी बालनिरीक्षण गृहात झाली आहे, तर त्याचा बाप आणि रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अगरवाल याला न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या […]