Posted inमुंबई

जयंत पाटील खुर्ची सोडेना, फक्त तारखा सांगतात, रोहित पवार आता दादांसारखा निर्णय घेतील : सूरज चव्हाण

प्रतिनिधी, मुंबई : ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती मारुन नेली. सोमवारच्या वर्धापनदिनाच्या सभेतसुध्दा त्यांनी वेळ मारुन नेली. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण हे पद सोडू, असे पाटील यांनी जाहीर केले असून असेच सुरू राहिले तर अनेक दिवसांपासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पुढच्या वर्धापनदिनी […]