बारामती (दीपक पडकर): मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेऊ नये. माझ्या रोहितच्या आई बद्दल एक वेळ बोलला गप्प बसलो, दुसऱ्या वेळी गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलला तर…आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता दिला आहे. […]