Posted inपुणे

बुरुज ढासळण्यासाठी भाजपने कंबर कसली, मात्र अजस्त्र प्रचार यंत्रणा असलेल्या नेत्याला बारामतीकरांनी नमवलं

दीपक पडकर, बारामती: ज्या दिवशी पक्ष आणि कुटुंब फुटलं त्या दिवशीच बारामतीकरांनी बोलणं बंद केलं. अस्वस्थ बारामतीकर निकालाची प्रतीक्षा करत होते. पण त्यांनी मतदान कोणाला केलंय बारामती कोणाच्या बाजूने आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. अर्थात फक्त बारामती म्हणजे बारामती तालुकाच नाही तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ त्यातील खडकवासला मतदारसंघ सोडला तर इतर पाचही मतदारसंघ […]