Posted inपुणे

पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली

बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. एकट्या बारामतीत त्यांनी ४८ हजारांचे लीड घेतले. परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना येथे दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानिमित्ताने बारामतीत आपणच किंगमेकर असल्याचे शरद पवारांनी दाखवून दिले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात पवार […]