Posted inपुणे

अजितदादांनी १५ वर्षांचा हिशेब मागितला, सुप्रियाताईंनी १८ वर्षांचा हिशेब सांगत आरसा दाखवला!

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काल पुण्यात प्रचार करत असताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षात काय काम केलं असा सवाल विचारला आहे. याला आता सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आम्ही सगळ्यांनी […]