Posted inपुणे

…तर अठरा वर्ष गप्प का बसलात? आताच काय झालं? सुळेंकडून प्रश्नांची सरबत्ती, दादा-ताईत जुंपली

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न अजित पवार सभेतून विचारत आहेत. मात्र आपल्या भावाबद्दल कधीही न बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या सभेत मौन सोडलं. […]