Posted inपुणे

Supriya Sule : प्रेमाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्हही दिलं असतं, ‘लाडक्या बहिणी’चा दादांना ‘मेसेज’

सातारा, संतोष शिराळे : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा भव्य महिला मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीच्या घटनेवर लक्ष वेधले तसेच अजित पवार गटाला सुप्रिया सुळेंनी खडेबोल सुनावले. तसेच शिंदे सरकारवर सुद्धा सुप्रिया सुळेंनी थेट निशाणा साधला. माझा माझ्या पांडुरंगावर श्रद्धा […]