मुंबई : शहरात उष्णतेमुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली काहिली सोमवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आर्द्रतायुक्त वातावरण असेल, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आत होता. मात्र, आर्द्रतेमुळे आणि सुर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्म्याचा त्रास मुंबईकरांना झाला. रविवार आणि सोमवारीही हीच स्थिती कायम […]