Posted inपुणे

ब्रह्मदेव आला तरी दादांसोबत आमदार राहणार नाहीत, बरं झालं काकीला राज्यसभा दिली: रोहित पवार

बारामती : विकासासाठी पैसे पाहिजे आणि कारवाईचा ससेमिरा चुकला पाहिजे, यासाठी अजित पवार यांच्यासोबत काही नेते आणि आमदार गेले आहेत. त्यांच्या मनात चलबिचल सुरू असून ब्रह्मदेव आला तरी आता अजितदादांसोबत आमदार राहणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केले. त्याचवेळी मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री अजितदादांना खात्री […]