Posted inपुणे

केंद्रात मंत्रिपद मिळणार का? सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या…

बारामती: बारामती लोकसभेची चुरशीची झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. या निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार पदी वर्णी लागल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामती आल्या होत्या. यावेळी त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली.सुनेत्रा पवार म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले […]