Posted inपुणे

काल भुजबळ पवारांच्या भेटीला, आज सुनेत्रा पवार मोदी बागेत; टायमिंगची चर्चा, नेमकं काय घडतंय?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची काल सकाळी भेट घेतली. या भेटीमुळे उडालेला धुरळा खाली बसलेला नसताना आता पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या आहेत. शरद पवार आणि त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आज मोदी […]