प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रेल्वेने एप्रिल व मे महिन्यात १३२ उन्हाळी विशेष गाड्यांच्या २६४ फेऱ्या सोडल्या होत्या. त्यातून पुणे रेल्वे विभागाला जवळपास २१ कोटी ८७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नागरिकांकडून गावी अथवा पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन केले […]