Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, विदर्भ, विशेष

ऊसतोड कामगारांच्या जुलमी व्रणांवर थेट मेहनताना हीच फुंकर; आर्थिक शोषणाबाबत हायकोर्टातील अहवालात शिफारस

मुंबई : दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेले ऊसतोड कामगार हे ऊस तोडताना हाताची साले निघस्तोवर कोयत्याचे घाव घालून काबाडकष्ट करतात. परंतु, त्यांना मिळणारा मेहनताना हा तुटपुंजा असतो. शिवाय त्यातही मुकादमांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी या कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या महामंडळामार्फतच थेट मेहनताना मिळण्याची पद्धत आणण्याची गरज आहे, […]